Soya Chunks Recipes : सोया चंक्सपासून बर्गर, पुलाव अन् कटलेट; मुलांच्या डब्ब्यासाठी हेल्दी पर्याय

Mahesh Gaikwad

Soya Chunks Recipesप्रोटीनची गरज

लहान मुलांची प्रोटीनची गरज भरून काढण्यासाठी सोया चंक्स उत्तम आहेत. पण, बऱ्याचदा मुले सोया चंक्स खायाला ना करतात.

Soya Chunks Recipes | Agrowon

सोया चंक्स

मुलांची प्रोटीनची गरज भरून काढण्यासाठी तुम्ही सोया चंक्सपासून हेल्दी आणि चवदार रेसिपी करू शकता, जे मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

Soya Chunks Recipes | Agrowon

सोया पराठा

लहान मुलांची उर्जा टिकवून ठेवण्यासाठी त्यांना डब्ब्यामध्ये सोया पराठा द्या. सोया चंक्सचे सारण भरून केलेला पराठ्याची चव दह्यासोबत स्वादिष्ट लागते.

Soya Chunks Recipes | Agrowon

सोया पुलाव

मुले शाळेचा डब्बा व्यवस्थित खात नसतील, तर त्यांना डब्ब्यामध्ये पौष्टीक पर्याय म्हणून सोया पुलाव देवू शकता.

Soya Chunks Recipes | Agrowon

सोया कटलेट

मुलांना संध्याकाळी चमचमीत पण आरोग्यदायी नाश्त्याचा पर्याय म्हणून खाण्यासाठी सोया कटलेट देवू शकता.

Soya Chunks Recipes | Agrowon

सोया मंच्युरियन

चायनीज पदार्थ म्हणजे लहान मुलांसाठी सगळ्यात आवडता पदार्थ. याला पर्याय म्हणून तुम्ही मुलांना सोया मंच्युरियनची हेल्दी डिश बनवून देवू शकता.

Soya Chunks Recipes | Agrowon

सोया बर्गर

लहान मुलांना आवडणारा दुसरा फास्टफूडचा पदार्थ म्हणजे बर्गर. पण, यातून आवश्यक पोषण मिळत नाही. यासाठी तुम्ही सोया चंक्सचा वापर करून बर्गर बनवून देऊ शकता.

Soya Chunks Recipes | Agrowon

सोया चंक्स सूप

थंडीच्या दिवसात मुलांना गरम सूपमध्ये सोया चंक्स घालून दिल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

Soya Chunks Recipes | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....