Mulberry Fruits : आरोग्यदायी, पौष्टिक तुतीची फळे

Team Agrowon

तुती म्हटल की आपल्या फक्त रेशीम किटकांचं खाद्य एवढच माहिती आहं. पण तुती फळांबाबत आपल्यापैकी अनेकांना आरोग्यदायी फायद्यांविषयी माहिती नाही.

Mulberry Fruits | Agrowon

तुती फळे ही दिसायला ब्लॅकबेरीसारखी असतात. आणि चवीला द्राक्षाप्रमाणे लागतात. या फळांमध्ये विविध पोषक घटक आणि जीवनसत्त्वे असतात.

Mulberry Fruits | Agrowon

कच्च्या तुती फळांमध्ये मुबलक प्रमाणात कॅलरीज असतात. तुतीमधील कर्बोदके साखरेचे रूपांतर ग्लुकोजमध्ये करतात. त्यामुळे पेशींना ऊर्जा मिळते. तुतीचे सेवन केल्याने लोहाचे प्रमाण वाढते.

Mulberry Fruits | Agrowon

पांढऱ्या रंगाच्या तुतीमध्ये असलेली काही रसायने टाइप-२ मधुमेहावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांसारखी असतात.

Mulberry Fruits | Agrowon

तुतीमध्ये ॲन्थोसायनिन्स नावाचे घटक असतात. हे घटक कर्करोगाच्या पेशींना दूर ठेवतात. तुतीमधील रेझवेराट्रॉल नावाचे घटकांमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असतात.

Mulberry Fruits | Agrowon

Mulberry Fruits तुतीमध्ये मुबलक प्रमाणात लोह असते. लोहाची उपस्थिती लाल रक्तपेशींच्या निर्मितीस प्रोत्साहन देते.

Mulberry Fruits | Agrowon

तुती मॅक्रोफेजेसमध्ये असलेल्या अल्कलॉइड्सचा वापर त्यांना सक्रिय करण्यासाठी होतो. त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.

Mulberry Fruits | Agrowon

जीवनसत्त्व क, कॅल्शिअम आणि लोह यांचे मिश्रण हाडांमधील ऊती आणि हाडे मजबूत करण्यास पोषक तत्त्वांचे सर्वोत्तम संयोजन आहे.

(ही माहिती सामान्य माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Mulberry Fruits | Agrowon

Cotton Crop Management : पाणी साठलेल्या कपाशीत करायचे उपाय

आणखी पाहा...