Mataki Cultivation : आरोग्यदायी, पौष्टिक मटकी लागवडीचे तंत्र

Team Agrowon

कडधान्य पीक

मटकी ही कडधान्य गटातील महत्त्वाच पीक आहे. आंतरपीक म्हणूनही मटकी पिकाची लागवड केली जाते. या कडधान्यवर्गीय पिकाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढते आहे.

Mataki Cultivation | Agrowon

पेरणी

साधारणतः ६० ते ७० मिमी पाऊस झाल्यानंतर जूनच्या अखेरपर्यंत पेरणी करावी.

Mataki Cultivation | Agrowon

कालावधी

मटकी पिकाचा कालावधी ३.५ ते ४ महिन्यांचा आहे.

Mataki Cultivation | Agrowon

बियाणे प्रमाण

पेरणीसाठी मटकीचे हेक्टरी १२ ते १५ किलो बियाणे वापरावे.

Mataki Cultivation | Agrowon

पेरणीतील अंतर

पेरणी करताना दोन ओळींत ३० सेंमी आणि दोन रोपांत १० सेंमी अंतर ठेवावे.

Mataki Cultivation | Agrowon

वाण

पेरणीसाठी फुले सरिता, एम. बी. एस. २७, मोट नं. ८८ या वाणाची निवड करावी.

Mataki Cultivation | Agrowon

खत व्यवस्थापन

मटकी पिकास १२ ते १५ किलो नत्र आणि २५ ते ३० किलो स्फुरद या प्रमाणे रासायनिक खताची मात्र द्यावी. म्हणजेच ७५ किलो डीएपी खत प्रति हेक्टर प्रमाणे पेरणी करताना द्यावे.

Mataki Cultivation | Agrowon
|
आणखी पाहा...