Healthy Morning Drinks : दिवसाची सुरुवात चहाऐवजी 'या' ५ हेल्दी ड्रिंक्सने करा

Anuradha Vipat

चहा किंवा कॉफी

सकाळच्या वेळी रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिण्याऐवजी आरोग्यदायी पेयांनी दिवसाची सुरुवात केल्यास शरीराला ऊर्जा मिळते.

Healthy Morning Drinks | agrowon

कोमट पाणी आणि लिंबू

सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.

Healthy Morning Drinks | Agrowon

शहाळ्याचे पाणी

शहाळ्याचे पाणी हे शरीराला झटपट हायड्रेट करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. कमी कॅलरी असलेले हे पेय सकाळी थकवा दूर करून शरीराला ताजी ऊर्जा देते.

Healthy Morning Drinks | agrowon

जिरे पाणी

रात्री १ ग्लास पाण्यात १ चमचा जिरे भिजवून ठेवा आणि सकाळी ते पाणी उकळून गाळून प्या. हे मेटाबॉलिझम वाढवण्यास मदत करते.

Healthy Morning Drinks | agrowon

हर्बल किंवा ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराची सूज कमी करण्यास आणि हृदय सुदृढ ठेवण्यास मदत करतात.

Healthy Morning Drinks | Agrowon

कोरफडीचा रस

कोरफडीचा रस रिकाम्या पोटी प्यायल्याने शरीरातील विषारी कचरा सहज साफ होतो. यामुळे पचनसंस्था तर सुधारते.

Healthy Morning Drinks | agrowon

मेथीचे पाणी

मेथीच्या पाण्यात भरपूर फायबर असते, जे बद्धकोष्टता दूर करण्यास आणि पोट साफ ठेवण्यास मदत करते.

Healthy Morning Drinks | Agrowon

Horoscope 11 July 2026 : शनिदेवाच्या कृपेने अनेक राशींचे रखडलेले प्रश्न लागणार मार्गी

Horoscope 11 July 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...