Fruits For High BP : हाय बिपीचा त्रास आहे? आजच आहारात समाविष्ट करा 'ही' ६ फळे, रक्तदाब राहील कंट्रोलमध्ये!

Anuradha Vipat

फायदेशीर

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेली फळे अत्यंत फायदेशीर ठरतात.

Fruits For High BP | Agrowon

रक्तप्रवाह

हे घटक शरीरातील अतिरिक्त सोडियम बाहेर टाकून रक्तवाहिन्यांना आराम देतात आणि रक्तप्रवाह सुरळीत ठेवतात

Fruits For High BP | Agrowon

केळी

केळी हा पोटॅशियमचा सर्वोत्तम नैसर्गिक स्रोत आहे. पोटॅशियम शरीरातील सोडियमचा प्रभाव कमी करते आणि रक्तवाहिन्यांवरील ताण कमी करून रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते

Fruits For High BP | Agrowon

लिंबूवर्गीय फळे

संत्री, मोसंबी, लिंबू आणि द्राक्षे या फळांचा यात समावेश होतो. या फळांमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि विविध वनस्पती संयुगे मुबलक असतात.

Fruits For High BP | Agrowon

कलिंगड किंवा टरबूज

टरबूजमध्ये 'एल-सिट्रुलाइन' नावाचे अमिनो ॲसिड असते .हे अमिनो ॲसिड शरीरात नायट्रिक ऑक्साइड तयार करण्यास मदत करते.

Fruits For High BP | agrowon

बेरीज

बेरीजच्या नियमित सेवनाने रक्तवाहिन्या अधिक लवचिक होतात आणि उच्च रक्तदाबाचा व स्ट्रोकचा धोका कमी होतो.

Fruits For High BP | agrowon

किवी

किवीमध्ये व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते .

Fruits For High BP | Agrowon

Clean Vegetables Tips : भाज्या नुसत्या पाण्याने धुताय? सावधान! कीटकनाशके स्वच्छ करण्यासाठी वापरा या टिप्स

Clean Vegetables Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...