Anuradha Vipat
मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी आजकालची तरुण पिढी वेगवेगळे उपाय करत असते.मांड्यांची चरबी विशेषता मुलींना तर नकोचं असते.
मांड्यांवरील चरबी कमी करण्यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे चला तर मग आज पाहूयात मांड्यांवरील चरबी कमी करण्यासाठी काय खावे.
मांड्यांवरील चरबी कमी करण्यासाठी फळे आणि भाज्या खा. यांमध्ये भरपूर फायबर असते.
संपूर्ण धान्य खाणे हे मांड्यांवरील चरबी कमी करण्यासाठी प्रभावी आहे. हे फायबरचा चांगला स्रोत आहे.
मांड्यांवरील चरबी कमी करण्यासाठी आहारात प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करा
मांड्यांवरील चरबी कमी करण्यासाठी एवोकॅडो, नट्स आणि ऑलिव्ह ऑइल यांचे सेवन करा
मांड्यांवरील चरबी कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करा