Healthy Eating Tips : तुम्ही चूकीच्या वेळी खात असलेले पदार्थ

Anuradha Vipat

तोटा

काही पदार्थ अतिशय पौष्टिक असतात, पण ते चुकीच्या वेळी खाल्ल्यास शरीराला फायद्याऐवजी तोटा होऊ शकतो.

Healthy Eating Tips | agrowon

दही

दही आरोग्यासाठी उत्तम आहे, पण रात्री दही खाल्ल्याने शरीरात कफ वाढतो.

Healthy Eating Tips | Agrowon

चहा किंवा कॉफी

सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी चहा-कॉफी घेतल्याने पोटात अ‍ॅसिडिटी वाढते.

Healthy Eating Tips | agrowon

फळे

 फळांमध्ये नैसर्गिक साखर असते, जी रात्री खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते आणि झोपेत व्यत्यय आणू शकते.

Healthy Eating Tips | Agrowon

केळी

रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने मॅग्नेशियमचे प्रमाण अचानक वाढू शकते.

Healthy Eating Tips | Agrowon

सॅलड

कच्च्या भाज्यांमध्ये फायबर जास्त असते, जे रात्री उशिरा खाल्ल्यास पचायला जड वाटू शकते.

Healthy Eating Tips | agrowon

पाणी पिणे

जेवणानंतर लगेच पिणे यामुळे पचनक्रिया मंदावू शकते. 

Healthy Eating Tips | Agrowon

Natural Glow Tips : चेहरा नैसर्गिकरित्या कसा उजळावा? पाहा घरगुती टिप्स

Natural Glow Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...