Food Safety For Children : लहान मुलांना चूकूनही खायला देऊ नका 'हे' पदार्थ!

Anuradha Vipat

धोकादायक

लहान मुलांच्या आहारात काही पदार्थ समाविष्ट करणे त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

Food Safety For Children | Agrowon

मध

एक वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना मध देऊ नये. यामुळे 'बोट्युलिझम' नावाचा गंभीर आजार होऊ शकतो.

Food Safety For Children | Agrowon

साखर आणि मीठ

एक वर्षापर्यंतच्या मुलांच्या आहारात वरून मीठ किंवा साखर घालणे टाळा.

Food Safety For Children | agrowon

गायीचे दूध

 एक वर्षाखालील मुलांना गायीचे दूध पचायला जड असते आणि त्यातून आवश्यक पोषक तत्वे मिळत नाहीत.

Food Safety For Children | agrowon

कडक पदार्थ

लहान मुलांना अक्खे ड्राय फ्रूट्स, पॉपकॉर्न किंवा कडक कँडी देऊ नका.

Food Safety For Children | agrowon

कॅफीन

चहा, कॉफी किंवा कोल्ड ड्रिंक्स मुलांना देऊ नका. यामुळे त्यांच्या झोपेवर आणि कॅल्शियम शोषण्यावर परिणाम होतो

Food Safety For Children | Agrowon

प्रक्रिया केलेले अन्न

 मॅगी, पाकीटबंद चिप्स किंवा सॉसमध्ये प्रिझर्व्हेटिव्हज आणि सोडियमचे प्रमाण जास्त असते जे मुलांसाठी हानिकारक आहे 

Food Safety For Children | agrowon

Sleep Patterns : तुमची झोपण्याची पद्धत सांगते किती वेळा जावं लागणार डॉक्टरांकडे

Sleep Patterns | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...