Ganga Jal During Shravan Month : श्रावणात गंगाजल अर्पणाचे फायदे

Anuradha Vipat

फायदे

श्रावण महिन्यात गंगाजल अर्पण करण्याचे अनेक फायदे आहेत. 

Ganga Jal During Shravan Month | agrowon

कृपा

श्रावण महिन्यात गंगाजल अर्पण केल्याने भगवान शंकराची कृपा होते

Ganga Jal During Shravan Month | agrowon

पापांपासून मुक्ती

गंगाजलाने अभिषेक केल्याने पापांपासून मुक्ती मिळते

Ganga Jal During Shravan Month | agrowon

घरात सुख-शांती

घरात गंगाजल ठेवल्याने घरात सुख-शांती टिकून राहते. 

Ganga Jal During Shravan Month | agrowon

नकारात्मकता

गंगाजल नकारात्मक ऊर्जा दूर करते त्यामुळे घरात आनंदी वातावरण तयार होते. 

Ganga Jal During Shravan Month | agrowon

आर्थिक लाभ

श्रावणात गंगाजलाने शंकराचा अभिषेक केल्याने आर्थिक लाभ मिळतो

Ganga Jal During Shravan Month | agrowon

विवाहातील अडचणी

गंगाजल आणि हळद मिसळून स्नान केल्याने विवाहातील अडचणी दूर होतात

Ganga Jal During Shravan Month | agrowon

Traditional Jewellery For Shravan : श्रावणात महिलांसाठी परिधान करण्यासाठी पारंपरिक दागिन्यांचे प्रकार

Traditional Jewellery For Shravan | agrowon
येथे क्लिक करा