Sugar Free Sweets : आरोग्याशी तडजोड न करता आस्वाद घ्या सणाचा; घरच्या घरी अशी बनवा पौष्टिक दिवाळी मिठाई

Anuradha Vipat

आनंद

यंदाच्या दिवाळीत गोडधोड खाण्याचा आनंदही घ्यायचा आहे आणि आरोग्याची, विशेषतः रक्तातील साखरेची काळजीही घ्यायची आहे?

Sugar Free Sweets | agrowon

शुगर-फ्री मिठाई

बाजारातील भेसळयुक्त आणि साखरेच्या मिठाईऐवजी घरच्या घरी शुगर-फ्री मिठाई बनवणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.

Sugar Free Sweets | agrowon

साखरेला नैसर्गिक आणि हेल्दी पर्याय

मिठाईमध्ये पांढरी साखर वापरण्याऐवजी खालील नैसर्गिक गोष्टींचा वापर करा, जे शरीराला ऊर्जा देतात आणि साखरेची पातळी एकदम वाढवत नाहीत.

Sugar Free Sweets | agrowon

खजूर

खजुराची पेस्ट करून ती लाडू किंवा बर्फीमध्ये नैसर्गिक गोडवा आणण्यासाठी वापरा.

Sugar Free Sweets | agrowon

अंजीर

अंजीर रात्रभर पाण्यात भिजवून त्याची प्युरी मिठाईत वापरल्यास छान टेक्स्चर आणि गोडवा येतो.

Sugar Free Sweets | Agrowon

गुळ किंवा काकवी

सेंद्रिय गुळामध्ये लोह असते. साखरेपेक्षा गुळ पचनासाठी अधिक चांगला असतो.

Sugar Free Sweets | Agrowon

स्टीव्हिया

जर कुटुंबात कोणाला तीव्र मधुमेह असेल, तर स्टीव्हिया हा वनस्पतीजन्य नैसर्गिक गोडवा देणारा सर्वोत्तम झिरो-कॅलरी पर्याय आहे.

Sugar Free Sweets | Agrowon

Green Diwali Celebration : फटाक्यांशिवाय दिवाळी कशी साजरी करावी? पाहा सोप्या आयडिया

Green Diwali Celebration | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...