Healthy Breakfast : महिलांसाठी आरोग्यदायी नाश्त्याचे पर्याय; दिवसाची सुरुवात करा पौष्टिक आहाराने

Anuradha Vipat

आहार

सकाळचा नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्त्वाचा आहार मानला जातो.

Healthy Breakfast | Agrowon

मदत

महिलांसाठी पौष्टिक नाश्ता शरीराला आवश्यक ऊर्जा, प्रोटीन, जीवनसत्त्वे आणि खनिजे पुरवण्यास मदत करतो.

Healthy Breakfast | Agrowon

पोहे

पोहे हा हलका आणि पौष्टिक नाश्ता आहे. त्यामध्ये शेंगदाणे, मटार आणि भाज्यांचा समावेश केल्यास प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण वाढते.

Healthy Breakfast | Agrowon

उपमा

रव्यापासून बनवलेला उपमा हा पचायला हलका आणि पौष्टिक पर्याय आहे. त्यात गाजर, मटार, बीन्स यांसारख्या भाज्या घालून पोषणमूल्य वाढवता येते.

Healthy Breakfast | agrowon

ओट्स

ओट्समध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. ते पचन सुधारण्यास मदत करतात

Healthy Breakfast | agrowon

मूग डाळ चिल्ला

प्रोटीनने भरपूर असलेला मूग डाळ चिल्ला स्नायूंच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो.

Healthy Breakfast | agrowon

फळे आणि दही

दही आणि हंगामी फळांचा नाश्ता शरीराला कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स प्रदान करतो.

Healthy Breakfast | Agrowon

Vitamin C Serum : व्हिटॅमिन सी सिरम वापरण्याची योग्य पद्धत कोणती?

Vitamin C Serum | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...