Anuradha Vipat
आरोग्य तज्ञांच्या मते ग्रीन टी हा आरोग्यासाठी सर्वात निरोगी चहा मानला जातो.
ग्रीन टीमुळे हृदयाचे आरोग्य सुधारते, वजन कमी करण्यास मदत होते आणि मेंदूची कार्यक्षमता वाढते.
हर्बल टीत चहाच्या पानांऐवजी फुले, फळे किंवा औषधी वनस्पतींचा वापर केला जातो.
चांगली झोप येण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
संशोधनानुसार जास्वंदाचा चहात ग्रीन टीपेक्षाही जास्त अँटीऑक्सिडंट्स असतात.
दूध न घालता घेतलेला कोरा चहा शरीरासाठी गुणकारी असतो.
तुम्ही तुमच्या आरोग्याच्या गरजेनुसार योग्य चहा निवडू शकता.