Betel Leaf Benefits : विड्याचे पान आरोग्यासाठी कितपत आहे गुणकारी?

Anuradha Vipat

गुणकारी

विड्याचे पान आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते.

Betel Leaf Benefits | Agrowon

आयुर्वेदानुसार

आयुर्वेदानुसार विड्याच्या पानामध्ये प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. 

Betel Leaf Benefits | Agrowon

पचनक्रिया

जेवणानंतर विड्याचे पान खाल्ल्याने गॅस, अपचन आणि ॲसिडिटीपासून आराम मिळतो.

Betel Leaf Benefits | agrowon

सर्दी आणि खोकला

सर्दीमुळे छातीत कफ झाला असल्यास विड्याचे पान मधासोबत खाणे गुणकारी ठरते.

Betel Leaf Benefits | agrowon

तोंडाचे आरोग्य

विड्याचे पान तोंडाची दुर्गंधी आणि हिरड्यांच्या समस्या दूर करण्यास मदत करतात.

Betel Leaf Benefits | Agrowon

मधुमेह

रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यासाठी विड्याचे पान फायदेशीर आहे.

Betel Leaf Benefits | Agrowon

वजन

दररोज काळ्या मिरीसोबत विड्याच्या पानाचे सेवन केल्यास वजन घटण्यास मदत होते.

Betel Leaf Benefits | Agrowon

Auspicious House Plants : घरात कोणते झाड लावणे शुभ मानले जाते?

Betel Leaf Benefits | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...