Vitamin A : व्हिटॅमिन ए ची कमतरता आहे, ही फळे ठरतील वरदान

sandeep Shirguppe

व्हिटॅमिन ए

शरीरासाठी व्हिटॅमिन्स आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स अत्यंत गरजेची असतात. यातील सर्वात महत्वाचं असं व्हिटॅमिन ए.

Vitamin A | agrowon

रताळ

रताळ हे एक कंदमुळ असून यामध्ये मोठ्या प्रमाणात Vitamin A आढळतं. मध्यम आकाराच्या रताळ्यामध्ये अंदाजे ९०० mcg व्हिटॅमिन A असतं.

Vitamin A | agrowon

गाजर

नियमितपणे गाजराचं सेवन केल्यास डोळ्यांच्या समस्या कमी होण्यास मदत होते. गाजरात A Vitamin भरपूर असतं.

Vitamin A | agrowon

टोमॅटो

रोजच्या जेवणासाठी वापरला जाणारा टोमॅटो हा देखील व्हिटॅमिन एचा एक चांगला स्त्रोत आहे.

Vitamin A | agrowon

आंबा

आंबा हे फळ व्हिटॅमिन ए ची कमतरता भरून काढणारे अँटी ऑक्सिडंट्ल आढळतात. तसंच आंब्यामध्ये इतरही अनेक पोषक तत्व असतात.

Vitamin A | agrowon

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्यांचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. हिरव्या पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ए आढळतं.

Vitamin A | agrowon

सिमला मिरची

सिमला मिरची हे व्हिटॅमिन ए चे एक समृद्ध स्त्रोत आहे. तसचं यात व्हिटॅमिन सी देखील असल्याने डोळ्याना फायदे होतात.

Vitamin A | agrowon

पपई

पपईमध्ये व्हिटॅमिन ए, बी, डी आणि कॅल्शियम, आयरन उपलब्ध असतं. आहारामध्ये तुम्ही कच्च्या किंवा पिकलेल्या पपईचा समावेश करू शकता.

Vitamin A | agrowon
आणखी पाहा...