Health Care : पावसाळ्यात निरोगी रहायचंय 'हे' काढे पिलेच पाहिजेत

sandeep Shirguppe

पावसाळ्यातील रोगप्रतिकारक शक्ती

पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी काही खास गोष्टींचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे.

Health Care | agrowon

शरीर उबदार

तुमच्या शरिराला उबदार आणि निरोगी ठेवण्यासाठी काढ्याचे सेवन करावे. यामुळे संसर्गाचा धोका दूर होतो.

Health Care | agrowon

तुळस आणि ओव्याचा काढा

पावसाळ्यात तंदुरुस्त राहण्यासाठी तुळस आणि ओव्याचा काढा पिल्यास अनेक आजारांपासून बचाव होईल.

Health Care | agrowon

तुळस काढा

तुळशीचा काढा आणि त्याचा चहा गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

Health Care | agrowon

आल्याचा काढा

सर्दी-खोकला होऊ नये यासाठी आल्याचा काढा प्या, यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-फंगल आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात.

Health Care | agrowon

तुळसीमुळे कफ कमी होईल

पावसाळ्यात वारंवार कफ होत असेल तर तुळशीच्या पानांचा काढा करून प्या. यामंध्ये अँटी-डिप्रेसंट गुणधर्म आढळतात.

Health Care | agrowon

हळद

हळद जळजळ कमी करते आणि पावसाळ्यात होणारी अ‍ॅलर्जी देखील दूर करते.

Health Care | agrowon

ओवा

पावसाळ्यात पोटाशी संबंधित समस्या सामान्य असतात. या दूर करण्यात ओवा मदत करू शकतो.

Health Care | agrowon
आणखी पाहा...