Avocado Fruit : फळातील सूपरफूड एवोकाडो या फळात आहे तरी काय?

sandeep Shirguppe

एवोकाडो

एवोकाडो हे फळ भारतीय फळ नसलं तरी भारतात हे फळ अनेक बाजारपेठांमध्ये उपलब्ध होवू लागलं आहे.

Avocado Fruit | agrowon

पोषक तत्व

एवोकाडो फळामध्ये असलेल्या पोषक तत्वांमुळे अनेकजण आहारामध्ये या फळाचा समावेश करू लागले आहेत.

Avocado Fruit | agrowon

चवीला क्रिमसारखं

चवीला क्रिम सारखं लागणाऱ्या एवोकाडो फळाचे आरोग्यासाठी असंख्य फायदे असल्यानेच या फळाला सूपरफूड म्हणतात.

Avocado Fruit | agrowon

एवोकाडोमध्ये फायबर

एवोकाडोमध्ये फायबर, आयरन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, बी६, सी आणि ई मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात.

Avocado Fruit | agrowon

कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत

एवोकाडोच्या सेवनामुळे मोनोसॅच्युरेडेट फॅट्समुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं. प्लाज्मा ट्राइग्लिसराइड्सदेखील कमी होतात.

Avocado Fruit | agrowon

त्वचेसाठी फायदेशीर

एवोकाडोमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन इ, सी उपलब्ध असल्याने या फळाच्या सेवनाचे त्वचेसाठी असंख्य फायदे आहेत.

Avocado Fruit | agrowon

अँटीऑक्सिडंट्स

एवोकाडोमध्ये उपलब्ध असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेतील पेशींचं नुकसान होण्यापासून बचाव होतो.

Avocado Fruit | agrowon

वजन होईल कमी

जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएट करत असाल तर तुमच्या डाएटमध्ये तुम्ही एवोकाडोचा समावेश करू शकता.

Avocado Fruit | agrowon

कॅन्सरचा धोका कमी

एका अभ्यासानुसार एवोकाडोच्या सेवनामुळे किमोथेरपीदरम्यान होणारे साइड इफेक्टस् कमी होऊ शकतात.

Avocado Fruit | agrowon