Horse Gram : कुळीथ स्नॅक म्हणून वापरल्यास होतील हे फायदे

sandeep Shirguppe

कुळीथ म्हणजे हुलगा

'कुळीथ’ म्हणजे काही ठिकाणच्या बोली भाषेत ‘हुलगा’ असे म्हणतात, भारतात सगळीकडे पिकणारे हे धान्य आहे.

Horse Gram | agrowon

मुतखड्याची समस्या दूर होते

कुळीथ डाळीत अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी असते यामुळे दररोज सेवन केल्याने मुतखड्याची समस्या दूर होते.

Horse Gram | agrowon

व्हिटॅमिन्स

कुळीथामध्ये व्हिटॅमिन्स प्रथिने मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते.

Horse Gram | agrowon

स्नॅक म्हणून वापर

कुळीथाचा आहारात संध्याकाळी स्नॅक म्हणून देखील समावेश करू शकता, कारण हुलगा खूप आरोग्यदायी आहे.

Horse Gram | agrowon

कुळीथ फायदेशीर

वजन कमी करण्यासाठी कुळीथ खूप फायदेशीर मानले जाते, यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात. कॅलरीजचे प्रमाणही कमी असते.

Horse Gram | agrowon

कोलेस्ट्रॉल नियंत्रण

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवायचे असेल, तर तुम्ही रोजच्या आहारात कुलथीच्या डाळीचा समावेश करू शकता.a

Horse Gram | agrowon

कफ कमी होईल

खूप कफ असलेला खोकला, दमा या विकारात कुळथाचा काढा उपयोगी आहे.

Horse Gram | agrowon

मुळव्याध

गंडमाळा, मुळव्याध, शुद्ध आमवात, यकृत, प्लीहेची सूज या विकारात कुळथाचा काढा उपयुक्त आहे.

Horse Gram | agrowon

तर कुळीथ खाऊ नये

रक्ती मूळव्याध, आप्लपित्त विकार असलेल्यांनी कुळीथ खाऊ नये तसेच रक्तविकार असलेल्या व्यक्तींनी शक्यतो कुळीथ खाणे टाळावे.

Horse Gram | agrowon