Health Benefits Pineapple : व्हिटॅमिन्स, फायबर युक्त रसाळ अननसाचे शारिरीक फायदे

sandeep Shirguppe

अननस खाण्याचे फायदे

अननस हे एक रसाळ आणि आंबट गोड असल्याने अनेकांना याची चव चाखावी वाटते. याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

Health Benefits Pineapple | agrowon

अननसात व्हिटॅमिन्स

अननसात व्हिटॅमिन सी तसेच व्हिटॅमिन बी ६, मॅग्नेशियम, रिबोफ्लेविन, तांबे, लोह, पोटॅशियम, फायबर असते.

Health Benefits Pineapple | agrowon

पचनक्रिया सुधारते

मांसाहार केल्यानंतर अननस खाल्ल्यास तुमची पचनक्रिया सुधारते यामुळे पोट गच्च होण्याची समस्य कमी होते.

Health Benefits Pineapple | agrowon

अननसमध्ये ब्रोमेलेन

अननसमध्ये ब्रोमेलेन नावाचे एन्झाइम असते, जे प्रथिने पचवते यामुळे जड अन्न खाल्ल्यानंतर खावे.

Health Benefits Pineapple | agrowon

सांधेदुखी कमी करते

अननसमध्ये अँटी इंफ्लेमेटरी आणि वेदना कमी करणारे गुणधर्म असल्याने सांधेदुखी, ऑस्टिओपोरोसिस कमी होण्यास मदत होते.

Health Benefits Pineapple | agrowon

फुफ्फुस डिटॉक्स करते

अननसाचा रस फुफ्फुसांना डिटॉक्स करण्यासाठी उपयुक्त आहे. यामुळे याचे नियमीत सेवन केल्यास फायदा होतो.

Health Benefits Pineapple | agrowon

कर्करोगापासून बचाव होतो

अननसात असलेले फ्लेव्होनॉइड्स आणि फिनोलिक अॅसिड हे अँटी-ऑक्सिडंट असतात, जे पेशींना फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवतात.

Health Benefits Pineapple | agrowon

मसल्स रिकव्हर करते

अननस व्यायामानंतर स्नायूंच्या वेदना कमी करते. यामुळे स्नायू जलद बरे होण्यास मदत होते.

Health Benefits Pineapple | agrowon

सामान्य माहिती

हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे अॅग्रोवन याची पुष्टी करत नाही याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Health Benefits Pineapple | agrowon