Bitter Gourd Health Tips : कडू कारले आरोग्य करेल गोड

sandeep Shirguppe

कारल्याचे फायदे

कारल्याचे सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत. कारले कडू असले तरी अनेक गुणांनी समृद्ध आहे.

Bitter Gourd Health Tips | agrowon

वजन घटण्यास मदत

कारले खाल्ल्याने वजन कमी होते आणि कोलेस्ट्रॉलची पातळीही कमी होते.

Bitter Gourd Health Tips | agrowon

कारले आणि हळद

कारल्याच्या पानांचा रस हळदीमध्ये मिसळून लावल्याने कोंड्याची समस्या दूर होते.

Bitter Gourd Health Tips | agrowon

कडू उपयुक्त आहे

कारल्याच्या मुळाची पेस्ट मध आणि तुळशीच्या रसात मिसळून सेवन केल्यास बसलेला आवाज सुरळीत होईल.

Bitter Gourd Health Tips | agrowon

सर्दी, खोकल्यास कारले फायदे

जर तुम्हाला आजाराची समस्या असेल किंवा खोकला आणि सर्दी असेल तर कारल्याचे सेवन केल्याने लवकर आराम मिळतो.

Bitter Gourd Health Tips | agrowon

कारल्यात चरेंटिन

कारल्यामध्ये असलेले चरेंटिन तत्व शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

Bitter Gourd Health Tips | agrowon

रक्तदाब नियंत्रण

कारल्यामध्ये असलेले पोटॅशियम आपल्या शरीरातील रक्तदाब नियंत्रित करते.

Bitter Gourd Health Tips | agrowon

रोग प्रतिकारशक्ती वाढते

कारल्याची पाने किंवा फळाला पाण्यात उकळवून प्यायल्याने, रोग प्रतिकारक शक्ती वाढते.

Bitter Gourd Health Tips | agrowon