Rice Water Benefits : औषधापेक्षा गुणकारी भाताचं पाणी; 'या' समस्यांवर अधिक प्रभावी

sandeep Shirguppe

भाताचे पेज

भात शिजल्यानंतर त्यातील पाणी आपण काढून टाकत असतो किंवा तसचं शिजवतो.

Rice Water Benefits | agrowon

शिजवलेलं तांदुळ

शिजवलेल्या तांदळाच्या पाण्याचे म्हणजे भाताच्या पेजचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

Rice Water Benefits | agrowon

जीवनसत्वे

भाताच्या पेजमध्ये ब, क आणि ई जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात.

Rice Water Benefits | agrowon

कार्बोहायड्रेट्स भरपूर

तसेच या पाण्यात कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. हे पाणी प्यायल्यानं शरीराला ऊर्जा मिळते.

Rice Water Benefits | agrowon

डिहायड्रेशनचा त्रास कमी

तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास असेल तर तुम्ही हे पाणी नियमीत पिले पाहिजे.

Rice Water Benefits | agrowon

पचनक्रिया सुधारेल

शिजवलेल्या तांदळाचं पाणी प्यायल्याने पचनक्रिया योग्यरित्या काम करते. हे पाणी फायबरयुक्त असतं.

Rice Water Benefits | agrowon

कमी रक्तदाबाला फायदे

तुम्हाला कमी रक्तदाबाची समस्यादेखील दूर होते. शिजवलेल्या तांदळाच्या पाण्यामध्ये मीठ टाकून पिल्यास फायदा होईल.

Rice Water Benefits | agrowon

केस गळतीवर उपाय

केस गळती, केस पांढरे होणे, वाढ खुंटण्याच्या समस्या असतील तर शिजवलेल्या तांदळाचे पाणी हा एक चांगला पर्याय आहे.

Rice Water Benefits | agrowon

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

हा लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. सकाळ माध्यम समुह पुष्टी करत नाही.

Rice Water Benefits | agrowon
आणखी पाहा...