Eating Jujube : झोपेवर रामबाण उपाय बोरे खाणे

sandeep Shirguppe

बोर खाण्याचे फायदे

बोर हा एक हंगामी फळ आहे पण त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत हे खाण्यासाठी मऊ आणि गोड असते.

Eating Jujube | agrowon

बोरमध्ये कॅल्शियम

बोरमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाण असतं या फळास भारतात वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं.

Eating Jujube | agrowon

बद्धकोष्ठता

बद्धकोष्ठता, अपचन, सूज येणे आणि गॅस यासारख्या समस्यांपासून बोरांमुळे फायदा होतो.

Eating Jujube | agrowon

झोपेवर उपाय

झोप येत नसेल तर बोर खायला हवं यामध्ये फ्लेवोनोइड्स-सैपोनिन आणि पॉलीसेकोराइड्स असतात याने झोप वाढते.

Eating Jujube | agrowon

हाडे मजबूत

बोराचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. यामध्ये भरपूर कॅल्शियम आढळते.

Eating Jujube | agrowon

डोळे दुखणे होईल कमी

बोर खाल्ल्याने तुमचे डोळे दुखणे दूर होऊ शकते. याशिवाय आपण बोराची साल बारीक करून डोळ्याभोवती लावू शकता.

Eating Jujube | agrowon

कॅन्सर रोखतो

रसरशीत बोरांमध्ये कँसर कोशिकांना नियंत्रित करण्याचा महत्त्वाचा गुण असतो.

Eating Jujube | agrowon

लिव्हर आजारावर प्रभावी

अँटी-ऑक्सीडेंट्समुळे लिव्हर संबंधीत समस्या दूर होते, तसेच त्वचा दीर्घकाळ तरुण राहण्यासाठी देखील बोरं खाणे फायदेशीर ठरते.

Eating Jujube | agrowon