Fatty Liver Health : फॅटी लिव्हरचा धोका संभवतो, आहारात 'या' पदार्थांचा करा समावेश

sandeep Shirguppe

यकृत

यकृत हा शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे जो तुमच्या पचनसंस्थेचा एक भाग आहे.

Fatty Liver Health | agrowon

चयापचय चांगले

यकृत रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकण्यात, पोषक घटकांचे चयापचय आणि योग्य प्रतिकारशक्ती राखण्यात भूमिका बजावते.

Fatty Liver Health | agrowon

शरिराला डिटॉक्स ठेवण्याचे काम

यकृत शरिराला डिटॉक्स करण्याचे काम करते, चुकीच्या जीवनशैौलीमुळे लोकांमध्ये फॅटी लिवरची समस्या सतत वाढत आहे.

Fatty Liver Health | agrowon

हिरव्या भाज्या

मेथी, हिरव्या भाज्या, धणे, पुदिना, बथुआ, ब्रोकोली, गाजर, बीटरूट, काकडी कोबी या फळ भाज्या यकृतातील चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत.

Fatty Liver Health | agrowon

मासे

माशांमध्ये प्रोबायोटिक्स असतात जे आतड्यांमधील चांगले जीवाणू वाढवतात, ज्यामुळे पचनसंस्था सुधारते.

Fatty Liver Health | agrowon

सुका मेवा

काजू, बदाम, अक्रोड, मनुका आणि अंजीर यांसारखा सुका मेवा शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करतात.

Fatty Liver Health | agrowon

एवोकॅडो

निरोगी चरबी, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध एवोकॅडो यकृतातील चरबी कमी करण्यास मदत करते आणि यकृताचे कार्य सुधारते.

Fatty Liver Health | agrowon

लसूण

लसूण यकृतातील चरबी कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे फॅटी लिव्हर रोग नियंत्रित करण्यास मदत होते.

Fatty Liver Health | agrowon
आणखी पाहा...