Anuradha Vipat
जास्त प्रमाणात तिखट खाल्ल्याने अनेक शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात. जास्त प्रमाणात तिखट खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.
जास्त प्रमाणात तिखट खाल्ल्याने अल्सर होण्याचा धोका वाढतो.
तिखट पदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे रक्तदाब वाढतो
जास्त प्रमाणात तिखट खाल्ल्याने त्वचेवर पुरळ येणे ही समस्या उद्भवू शकते
जास्त प्रमाणात तिखट खाल्ल्याने मानसिक तणाव येऊ शकते.
जास्त प्रमाणात तिखट खाल्ल्याने पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
जास्त प्रमाणात तिखट खाल्ल्याने मनावर मानसिक दुष्परिणाम होऊ शकतात