Anuradha Vipat
कोणतेही मीठ असो जास्त प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी चांगले नाही.
ज्या लोकांना हृदयरोग हा आजार आहे त्यांनी सैंधव मिठाचे सेवन टाळावे.
ज्या लोकांना रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी सैंधव मिठाचे सेवन टाळावे.
ज्या लोकांना मूत्रपिंडाचा आजार आहे त्यांनी सैंधव मिठाचे सेवन टाळावे
जास्त सैंधव मीठ खाल्ल्याने शरीरात पाणी साठण्याची समस्या वाढू शकते.
सैंधव मिठाचे सेवन करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
सैंधव मिठाचे जास्त सेवन केल्याने हृदयावर ताण येऊ शकतो.