Health Risks Of Obesity : लठ्ठपणामुळे होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार; वेळीच व्हा सावध

Anuradha Vipat

मुख्य कारण

लठ्ठपणा हा केवळ शरीराचा आकार वाढण्यापुरता मर्यादित नसून तो अनेक प्राणघातक आजारांचे मुख्य कारण बनतो.

Health Risks Of Obesity | agrowon

प्रचंड ताण

शरीरात गरजेपेक्षा जास्त चरबी जमा झाल्यामुळे अंतर्गत अवयवांच्या कार्यावर प्रचंड ताण पडतो.

Health Risks Of Obesity | agrowon

टाईप २ मधुमेह

शरीरात अतिरिक्त चरबी जमा झाल्यामुळे पेशी इन्सुलिन संप्रेरकाला योग्य प्रतिसाद देत नाहीत आणि व्यक्तीला मधुमेह होतो.

Health Risks Of Obesity | Agrowon

हृदयविकार आणि हाय बीपी

वाढलेल्या वजनामुळे हृदयाला शरीराच्या इतर भागांमध्ये रक्त पोहोचवण्यासाठी जास्त काम करावे लागते. यामुळे रक्तदाब वाढतो.

Health Risks Of Obesity | agrowon

फॅटी लिव्हर

जेव्हा शरीरात चरबीचे प्रमाण खूप वाढते, तेव्हा ती यकृतामध्ये जमा होऊ लागते. वेळीच उपचार न केल्यास लिव्हर सुजते

Health Risks Of Obesity | Agrowon

सांधेदुखी

शरीराचे वजन जास्त असल्यास त्याचा थेट भार आपल्या गुडघ्यांवर, पायांवर आणि पाठीच्या मणक्यावर पडतो.

Health Risks Of Obesity | agrowon

स्लीप ॲप्निया

लठ्ठ लोकांच्या गळ्याभोवती चरबीचे थर जमा होतात. रात्री झोपताना ही चरबी श्वासनलिका दाबते, ज्यामुळे झोपेत वारंवार श्वास कोंडतो.

Health Risks Of Obesity | Agrowon

Overcome Inferiority Complex : मनातील भीती आणि न्यूनगंड कसा दूर करावा?

Overcome Inferiority Complex | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...