Health Risks Of Mayonnaise : म्युओनीज आरोग्यासाठी किती आहे घातक?

Anuradha Vipat

घातक 

म्युओनीज चवीला जरी छान लागत असले, तरी त्याचे अतिसेवन आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.

Health Risks Of Mayonnaise | agrowon

कॅलरीज आणि फॅट्स

मियोनिजमध्ये तेल, अंड्याचा बलक आणि व्हिनेगर असते, ज्यामुळे त्यात कॅलरीज आणि फॅट्सचे प्रमाण खूप जास्त असते.

Health Risks Of Mayonnaise | agrowon

वजन

मियोनिजच्या फक्त एका चमचामध्ये सुमारे ९० ते १०० कॅलरीज आणि १० ग्रॅम फॅट असते. नियमित सेवनाने वजन झपाट्याने वाढते.

Health Risks Of Mayonnaise | agrowon

हृदयरोग

यात 'सॅच्युरेटेड फॅट्स' जास्त असतात. याचा थेट परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होतो.

Health Risks Of Mayonnaise | agrowon

रक्तदाब

चव वाढवण्यासाठी मियोनिजमध्ये साखर आणि मिठाचे प्रमाण जास्त असते. यामुळे उच्च रक्तदाबचा त्रास होऊ शकतो.

Health Risks Of Mayonnaise | Agrowon

ओमेगा-६ फॅटी ॲसिड

मियोनिज बनवण्यासाठी सोयाबीन किंवा सूर्यफूल तेलाचा वापर होतो, ज्यात ओमेगा-६ जास्त असते.

Health Risks Of Mayonnaise | agrowon

 प्रिझर्व्हेटिव्हज

बाजारात मिळणाऱ्या मियोनिजमध्ये ते जास्त काळ टिकवण्यासाठी एमएसजी आणि इतर कृत्रिम घटक असतात.

Health Risks Of Mayonnaise | agrowon

Self Makeup Tutorial : सेल्फ मेकअप करायला आवडतो पण कसा करायचा समजत नाही? 'या' टिप्स करा फॉलो

Self Makeup Tutorial | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...