Anuradha Vipat
अक्रोडांमध्ये असलेल्या ओमेगा-३ फॅटी ऍसिडमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होते
अक्रोडांमध्ये असलेल्या ओमेगा-३ फॅटी ऍसिडमुळे मेंदूचे आरोग्य सुधारते.
अक्रोडमध्ये असलेले ओमेगा-३ फॅटी ऍसिड हृदयरोगाचा धोका कमी करते.
अक्रोडमधील फायबर आणि ओमेगा-३ फॅटी ऍसिड आतड्याचे आरोग्य सुधारण्यास मदत करते
अक्रोड शरीराचे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
अक्रोड मधील गुणधर्म त्वचेचे आरोग्य सुधारतात आणि अक्रोड मुरुम सारख्या समस्यांवर उपयुक्त आहे
अक्रोडातील ऑक्सलेटमुळे किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो,