Eating Amla : फुकट शरीर डिटॉक्स करायचंय तर रोज रात्री आवळा खा

sandeep Shirguppe

आवळा सूपरफूड

आवळ्याला आयुर्वेदात सुपरफूड मानलं जाते. आवळ्यात व्हिटॅमिन सी भरपूर असतं.

Eating Amla | agrowon

पोषक घटक

अँटीऑक्सिडंट्स, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न हे सगळे घटक आवळ्यात मिळतात.

Eating Amla | agrowon

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

आवळा खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

Eating Amla | agrowon

मोतीबिंदूवर आराम

दृष्टीदोष, मोतीबिंदू या सारख्या आजारांवर मात करण्यासाठी आवळा नियमीत खावा.

Eating Amla | agrowon

केस मजबूत होतील

आवळा खाल्ल्याने केस जाड, मजबूत आणि चमकदार बनतात.

Eating Amla | agrowon

पचन सुधारेल

पचन, हृदयाचे आरोग्य तसेच त्वचेचे आजार दूर करण्यासाठी आवळा उपयुक्त आहे.

Eating Amla | agrowon

इन्फेक्शनपासून बचाव

आवळा खाल्ल्याने शरीराचा इन्फेक्शन आणि वायरल आजारांपासून बचाव होतो.

Eating Amla | agrowon

शरीर डिटॉक्स

शरीर डिटॉक्स करण्यासाठी आवळा रात्रीदेखील सेवन करू शकता.

Eating Amla | agrowon
आणखी पाहा...