sandeep Shirguppe
नाचणी आंबील प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात.
नाचणीमध्ये कॅल्शियम, प्रोटीन, आयर्न, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, फायबर, कार्बोहायड्रेड्स हे पोषक घटक असतात.
नाचणी आंबील प्यायल्याने पोटातील ॲसिडीटी, गॅस, जळजळ, अपचन यासारख्या समस्या होत नाहीत.
शरिरातील इन्सुलिनची पातळी नियंत्रित राहण्यासाठी नाचणी आंबील उपयुक्त आहे.
नाचणी आंबील प्यायल्याने अन्नपचन होण्यास मदत होते तसेच आयर्नचा उत्तम स्रोत आहे.
नाचणी आंबीलमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.
नाचणी आंबील प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत होते.
नाचणी आंबील प्यायल्याने शरिराला थंडावा मिळतो. उष्णतेचे त्रास दूर होतात.