Black Tea Benefits : वजन कमी करण्यापासून ते हृदय निरोगी ठेवण्यापर्यंत ब्लॅक टी चे फायदे

Anuradha Vipat

थेट फायदे

चहाच्या पानांवर प्रक्रिया करून बनवल्या जाणाऱ्या या ब्लॅक टीमध्ये दूध आणि साखर नसल्यामुळे त्याचे शरीराला अनेक थेट फायदे मिळतात.

Black Tea Benefits | agrowon

अत्यंत प्रभावी

ब्लॅक टी वजन कमी करण्यापासून ते हृदय निरोगी ठेवण्यापर्यंत ब्लॅक टी अत्यंत प्रभावी मानली जाते.

Black Tea Benefits | Agrowon

हृदय निरोगी

ब्लॅक टी मध्ये 'फ्लेव्होनॉइड्स'नावाचे अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे अँटीऑक्सिडंट्स हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.

Black Tea Benefits | agrowon

वजन

ब्लॅक टी हा एक उत्तम 'झिरो-कॅलरी' पेय पर्याय आहे.हे शरीरातील अतिरिक्त चरबी बर्न करण्यास आणि वजन वेगाने नियंत्रित करण्यास मदत करते.

Black Tea Benefits | Agrowon

ब्लड शुगर

जेवणानंतर न विसरता साखरेविना ब्लॅक टी प्यायल्याने रक्तातील ग्लूकोजची पातळी अचानक वाढत नाही.

Black Tea Benefits | agrowon

मानसिक एकाग्रता आणि ऊर्जा

ब्लॅक टी मध्ये कॅफिन आणि 'एल-थिनिन' नावाचे अमिनो ॲसिड असते. हे मिश्रण मेंदूतील अल्फा अ‍ॅक्टिव्हिटी वाढवते, ज्यामुळे तणाव कमी होतो.

Black Tea Benefits | Agrowon

रोगप्रतिकारशक्ती आणि पचनक्रिया

यामुळे पावसाळी आजारांपासून शरीराचे रक्षण होते आणि गॅस, अपचनासारख्या समस्या दूर होतात.

Black Tea Benefits | Agrowon

Krishna Janmashtami : कृष्ण जन्माष्टमी का साजरी केली जाते? जाणून घ्या पौराणिक इतिहास

Krishna Janmashtami | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...