Anuradha Vipat
सिंघाडा हे केवळ उपवासाचे फळ नसून ते आरोग्यासाठी एक 'सुपरफूड' मानले जाते.
सिंघाडामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने तो शरीराला त्वरित ऊर्जा देतो
यात कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असते. यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते.
यात असलेल्या पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
कॅल्शियमचा उत्तम स्रोत असल्याने सिंघाडा खाल्ल्याने हाडे आणि दात मजबूत होतात.
उच्च फायबरमुळे पचनसंस्था सुरळीत राहते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर होतात.
यातील अँटिऑक्सिडंट्स त्वचेवर चमक आणतात आणि केस गळती कमी करण्यास मदत करतात.