Tulsi Leaf : उपाशीपोटी खा तुळशीची ५ पानं ; होतील अनेक फायदे

Mahesh Gaikwad

औषधी गुणधर्म

हिंदू धार्मिक कार्यांमध्ये तुळशीला अनन्य साधारण महत्त्व आहे. तुळशीच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात.

Tulsi Leaf | Agrowon

आरोग्यासाठी फायदेशीर

तुळशीची पाने आरोग्यासाठी खूप फायदेशी असतात. आपल्याकडे जास्त करून तुळशीची पाने कधीही खाल्ली जातात. जे योग्य नाही.

Tulsi Leaf | Agrowon

कधी खावीत तुळशीची पाने

आज आम्ही तुम्हाला तुळशीची पाने दिवसातील कोणत्यावेळी खायला हवी आणि त्याचे काय फायदे आहेत हे सांगणार आहोत.

Tulsi Leaf | Agrowon

उपाशीपोटी खाणे फायद्याचे

सकाळी उपाशीपोटी तुळशीची कमीतकमी ५ पाने खाने आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

Tulsi Leaf | Agrowon

पोटाच्या समस्या

सकाळी उपाशीपोटी तुळशीची पाने खाल्ल्याने पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटकारा मिळतो.

Tulsi Leaf | Agrowon

सर्दी-खोकल्यापासून बचाव

तुळशीची पाने खाल्ल्याने सर्दी-खोकल्याच्या आजारांपासून बचाव होतो. तसेच रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Tulsi Leaf | Agrowon

डोके शांत

याशिवाय सकाळी तुळशीची पाने खाल्ल्याने डोके शांत राहते.

Tulsi Leaf | Agrowon