Health Benefits Of Toor Dal : तुरीची डाळ आरोग्यासाठी आहे फायदेशीर

Anuradha Vipat

अत्यंत महत्त्वाचा

तुरीची डाळ हा भारतीय आहारातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि रोजच्या जेवणात वापरला जाणारा घटक आहे.

Health Benefits Of Toor Dal | agrowon

पोषण

चवीला उत्तम असण्यासोबतच ही डाळ शरीराला भरपूर पोषण पुरवते.

Health Benefits Of Toor Dal | agrowon

प्रोटीन

शाकाहारी लोकांसाठी तुरीची डाळ हा प्रथिनांचा एक उत्कृष्ट आणि सोपा स्रोत आहे.

Health Benefits Of Toor Dal | Agrowon

पचनक्रिया

तुरीच्या डाळीमध्ये डायटरी फायबरचे प्रमाण भरपूर असते. फायबरमुळे पोट साफ राहण्यास मदत होते.

Health Benefits Of Toor Dal | Agrowon

वजन

या डाळीमध्ये प्रोटीन आणि फायबर जास्त असल्यामुळे ती खाल्ल्यानंतर पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यामुळे वारंवार भूक लागत नाही .

Health Benefits Of Toor Dal | Agrowon

गरोदर महिला

गरोदरपणात गर्भातील बाळाच्या मेंदूच्या आणि पाठीच्या कण्याच्या निरोगी विकासासाठी फॉलिक ॲसिड अत्यंत आवश्यक असते.

Health Benefits Of Toor Dal | Agrowon

हृदय

पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि फायबर शरीरातील वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करून हृदयाचे आजारांपासून रक्षण करते.

Health Benefits Of Toor Dal | agrowon

Foods That Damage Liver : 'या' पदार्थांमुळे होते लिव्हरचे मोठे नुकसान

Foods That Damage Liver | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...