Mango Tree Health Benefits: आंब्याच्या झाडाचे सर्वगुणसंपन्न आरोग्यदायी फायदे!

Roshan Talape

आयुर्वेदातील आंब्याचे महत्त्व

आंब्याची साल, मोहोर, कैरी, कोय व पानांचे औषधी उपयोग आयुर्वेदात सांगितले आहेत. या सर्व घटकांचा शरीरासाठी उपयोग होतो.

Importance of Mango in Ayurveda | Agrowon

आंब्याची प्राचीन परंपरा

भारतात आंब्याचा इतिहास सुमारे चार हजार वर्षांपासूनचा आहे. उष्ण कटीबंधातील हे फळ भारतात मोठ्या प्रमाणावर आढळते.

Ancient Tradition of Mango | Agrowon

देशी व कलमी आंबा

आंब्याचे देशी व कलमी असे दोन प्रकार आहेत. औषधी दृष्टिकोनातून देशी आंबा अधिक गुणकारी मानला जातो.

Desi and Grafted Mangoes | Agrowon

पोषणमूल्ये आणि जीवनसत्वे

आंब्यात कार्बोदके भरपूर असून, जीवनसत्व अ आणि क चा तो चांगला स्रोत आहे. शरीरातील ताकद वाढवण्यास मदत करतो.

Nutritional Values ​​and Vitamins | Agrowon

आंब्याची कोय

आंब्याची कोय गर्भाशयाच्या सूजेसाठी उपयुक्त असते तसेच ती मुलांमधील जंतही नष्ट करते.

Mango Seed Benefits | Agrowon

मोहोराचे औषधी उपयोग

आंब्याचा मोहोर मधुमेहावर व विंचू चाव्यावर रामबाण उपाय आहे. मोहोराचे चूर्ण अनेक विकारांवर उपयुक्त ठरते.

Medicinal uses of Mango Blossom | Agrowon

झाडाची साल आणि त्वचाविकार

आंब्याची साल जुलाब, रक्तस्त्राव व त्वचाविकारांवर उपयोगी आहे. यापासून तयार केलेला काढा अनेक आजारांवर परिणामकारक ठरतो.

Mango Tree Bark | Agrowon

Coriander Water Benefits: रोज कोथिंबिरीचे पाणी प्यायल्याने मिळतात आरोग्यदायी फायदे जाणून घ्या!

अधिक माहितीसाठी...