Sunflower Seeds Health Benefits : सूर्यफुलाच्या बिया 'या' आजारांवर करतात चमत्कार

Anuradha Vipat

समृद्ध

सूर्यफुलाच्या बिया जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतात

Sunflower Seeds Health Benefits | Agrowon

रोगप्रतिकारशक्ती

सूर्यफुलाच्या बियांमध्ये झिंक आणि सेलेनियमसारखे पोषक घटक असतात जे रोगप्रतिकारक वाढवण्यास मदत करतात.

Sunflower Seeds Health Benefits | Agrowon

पचन

सूर्यफुलाच्या बियांंमुळे पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. 

Sunflower Seeds Health Benefits | Agrowon

मधुमेह

सूर्यफुलाच्या बियांमधील पोषक घटक मधुमेह नियंत्रणात ठेवतात

Sunflower Seeds Health Benefits | Agrowon

त्वचा

सूर्यफुलाच्या बिया त्वचेची लवचिकता वाढवतात

Sunflower Seeds Health Benefits | Agrowon

केसांचे आरोग्य

सूर्यफुलाच्या बियां केसांच्या आरोग्यासाठी चांगल्या असतात. 

Sunflower Seeds Health Benefits | Agrowon

फायदेशीर

सूर्यफुलाच्या बियांचे सेवन फायदेशीर असले तरी ते योग्य प्रमाणात करावे.

Sunflower Seeds Health Benefits | Agrowon

Konkan Tourism : पावसाळा आणि आपलं कोकण! 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

Konkan Tourism | agrowon
येथे क्लिक करा