Anuradha Vipat
कोकण हा निसर्गाचे वरदान असलेला आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला परिसर आहे
पावसाळ्यात कोकणात फिरायला जायचा विचार करत असाल तर हि भेट देण्यासाठी काही उत्तम ठिकाणे आहेत.
शांत आणि सुंदर समुद्रकिनारा असलेले हे ठिकाण पर्यटकांना खूप आवडते.
मुंबई आणि पुण्याजवळ असलेले एक उत्तम ठिकाण आहे
येथील हिरवीगार झाडे आणि धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात.
या जिल्ह्यात अनेक सुंदर समुद्रकिनारे आहेत
तारकर्ली स्वच्छ समुद्रकिनारा आणि जलक्रीडांसाठी प्रसिद्ध आहे.