Sugarcane Juice : भर उन्हात उसाचा रस म्हणजे 'ब्रह्मानंदी टाळी

Mahesh Gaikwad

उन्हाळ्याची चाहूल

उन्हाळ्याची चाहूल लागताच अनेकांची पावले उसाच्या गुऱ्हाळाकडे वळू लागतात. उन्हाच्या कडाक्यात रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी रसवंती गृहे दिसू लागतात.

Sugarcane Juice | Agrowon

उसाचा रस

उन्हाळ्यात शरिराला थंड ठेवण्याबरोबरच शरीरातील पाण्याच्या कमतरता भरून काढण्याचे काम उसाचा रस करतो.

Sugarcane Juice | Agrowon

आरोग्यासाठी फायदे

उसाच्या रसाचे आरोग्यासाठी आश्चर्यकारक फायदे आहेत. त्यातही रिकाम्यापोटी उसाचा रस पिण्याचे अनेक फायदे असल्याचे आरोग्यतज्ज्ञही सांगतात.

Sugarcane Juice | Agrowon

नैसर्गिक उर्जा

उसाचा रस एक नैसर्गिक उर्जा देणारं पेय आहे. रिकाम्यापोटी उसाचा सर घेतल्यास शरीराची कार्यक्षमता वाढते.

Sugarcane Juice | Agrowon

शरीर हायड्रेट

उन्हामुळे शरीरातील पाण्याची पातळी खालावते. उसाच्या रसामुळे शरीर हायड्रेट राहण्यासाठी फायदेशीर आहे.

Sugarcane Juice | Agrowon

रोग प्रतिकारकशक्ती

उसाच्या रसामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासह हाडे आणि दात मजबूतीसाठी फायदेशीर आहे.

Sugarcane Juice | Agrowon

त्वचेच्या समस्या

उसाच्या रसातील व्हिटामिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स तत्त्व त्वचेला निरोगी बनवतात. उसाचा रस नियमित प्यायल्याने मुरुम आणि डाग या त्वचेच्या समस्यांमध्ये गुणकारी आहे.

Sugarcane Juice | Agrowon
Garlic | Agrowon