Health Benefits Of Strawberries: स्ट्रॉबेरी आहे सुपरफ्रूट, जाणून घ्या ७ जबरदस्त फायदे

Deepak Bhandigare

रोगप्रतिकारकशक्ती

स्ट्रॉबेरीमध्ये असलेल्या 'व्हिटॅमिन सी'मुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत राहते

Health Benefits Of Strawberries | Agrowon

हृदयाचे आरोग्य

स्ट्रॉबेरीचे नियमित सेवन केल्यास हृदयाचे आरोग्य चांगले राहू शकते, असे एका संशोधनातून आढळून आले आहे

Health Benefits Of Strawberries | Agrowon

पचनक्रिया

स्ट्रॉबेरीमध्ये असलेल्या फायबर आणि फायटोकेमिकल्समुळे पचनक्रिया सुरळीत राहते

Health Benefits Of Strawberries | Agrowon

त्वचा

स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असल्याने त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते, निरोगी आणि तजेलदार त्वचेसाठी या फळाचे सेवन करण्यास सांगितले जाते

Health Benefits Of Strawberries | Agrowon

रक्तातील साखर

स्ट्रॉबेरीचा ग्लायसेमिक इंडेक्स मध्यम असून त्यात फायबरचे प्रमाण अधिक असते, यामुळे ती खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक वाढण्याची शक्यता कमी असते

Health Benefits Of Strawberries | Agrowon

वजन

स्ट्रॉबेरीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी ती फायदेशीर ठरु शकते

Health Benefits Of Strawberries | Agrowon

दृष्टी

स्ट्रॉबेरीमध्ये असे अनेक गुणधर्म असतात; ज्यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते आणि डोळे निरोगी राहतात

Health Benefits Of Strawberries | Agrowon

हाडे

हाडे मजबूत राहण्यासाठी तुम्ही दररोज एक स्ट्रॉबेरी खाऊ शकता, कारण त्यात असलेले कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी कमकुवत हाडे मजबूत करण्यास मदत करते

Health Benefits Of Strawberries | Agrowon
Radish Health Benefits | Agrowon
Radish Health Benefits: मुळा कोणत्या आजारांवर आहे गुणकारी?