Sheesham Leaf : संजीवनीपेक्षा कमी नाहीत शिसम झाडाची पाने ; अनेक आजरांत गुणकारी

Mahesh Gaikwad

आयुर्वेदीक उपचार

भारतात प्राचीन काळापासून आयुर्वेदीक उपचार पध्दतीचा अवलंब केला जातो. अनेक लोकांचा आयुर्वेदीक उपचार घेण्याकडे कल असतो.

Sheesham Leaf | Agrowon

शिसम झाड

आज तुम्हाला शिसम झाडाचे आणि त्याच्या पानांचे फायद्यांविषयीचे महत्त्व सांगणार आहोत.

Sheesham Leaf | Agrowon

इमारत बांधकाम

शिसम झाडाच्या लाकडाचा उपयोग इमारतींच्या बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. पण याहूनही याचे अनेक फायदे आहेत.

Sheesham Leaf | Agrowon

औषधी घटक

शिसम झाडाच्या पानांमध्ये अनेक आयुर्वेदीय औषधी घटक आढळतात. याची पाने अनेक आजारांमध्ये फायदेशीर आहेत.

Sheesham Leaf | Agrowon

पोटाच्या समस्या

पोटाशी संबंधित समस्यांमध्ये शिसमची पाने गुणकारी असतात. गर्भधारणेत जास्त प्रमाणात रक्त येत असल्यास शिसमची पाने कुटून खावीत.

Sheesham Leaf | Agrowon

हाताला घाम येणे

ज्या लोकांच्या हाताला खूप घाम येतो त्यांनी शिसमची पाने कुटून खावीत. तसेच ज्या पुरूषांना स्वप्नदोषाची समस्या आहे, त्यांनाही यामुळे फायदा होतो.

Sheesham Leaf | Agrowon

नाकातून रक्त येणे

तसेच ज्यांना नाकातून रक्त येण्याची समस्या असते अशांनी शिसमच्या पानांचा काढा पिल्यास फायदेशीर ठरते.

Sheesham Leaf | Agrowon