Anuradha Vipat
दोडक्यामध्ये अनेक पोषक तत्वे असल्याने ते आरोग्यदायी आहे.
दोडक्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ते पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.
दोडक्यामध्ये कमी कॅलरीज असल्याने वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
दोडका कॅल्शियम आणि फॉस्फरसने समृद्ध असतो ज्यामुळे हाडे मजबूत होतात.
अपचन, बद्धकोष्ठता किंवा आम्लपित्त यांसारख्या समस्या असतील, तर दोडका खाणे टाळावे.
दोडका काही लोकांसाठी पचायला जड असू शकतो
काही लोकांना दोडका खाल्ल्याने ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो