Fiber Rich Reddish : फायबरयुक्त मुळाचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

sandeep Shirguppe

मुळामध्ये औषधी गुणधर्म

मुळामध्ये अनेक औषधी गुणधर्मयुक्त असल्याने आरोग्याशी संबंधित अनेक फायदे आहेत.

Fiber Rich Reddish | agrowon

पचनक्रिया सुधारते

मुळा मध्ये फायबरचे प्रमाण जादा असते. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते.

Fiber Rich Reddish | agrowon

पोट निरोगी

तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या होणार नाही. पोट निरोगी ठेवण्यास मुळा उपयुक्त आहे.

Fiber Rich Reddish | agrowon

सर्दीशी लढा

मुळामध्ये कंजेस्टिव्ह गुणधर्म असतात जे घशातील श्लेष्मा साफ करण्याचे काम करतात.

Fiber Rich Reddish | agrowon

प्रतिकारशक्ती वाढवते

मुळ्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि अँथोसायनिन्सन तुमच्या हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.

Fiber Rich Reddish | agrowon

जीवनसत्वे

ए, सी, ई, बी 6, जीवसत्वे तर पोटॅशियम मुळात असतं दीर्घकालीन फायद्यासाठी या भाजीचे नियमित सेवन करावे लागेल.

Fiber Rich Reddish | agrowon

रक्तदाबावार नियंत्रण

हायपोटॅशियमने समृद्ध असणारा मुळा शरीरात सोडियम-पोटॅशियम संतुलित राखून रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो.

Fiber Rich Reddish | agrowon

त्वचेसाठी फायदेशीर

मुळ्याचा उपयोग त्वचेसाठी फायदेशीर आहे. यात फॉस्फरस आणि जस्त असते. यामुळे कोरडेपणा कमी होतो.

Fiber Rich Reddish | agrowon