Apple Benefits : सफरचंदाच्या रसात खरचं महत्वाचे घटक असतात का?

sandeep Shirguppe

सफरचंदाचा रस

सफरचंदाच्या १०० ग्रॅम रसामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि बी 1, बी 2, बी 3, बी 6, असे अनेक गुणधर्म असतात.

Apple Benefits | agrowon

रसात महत्वाचे घटक

पोटॅशियम, कॅल्शियम, सोडियम, फॉस्फरस, जस्त, मॅंगनीज, लोह, मॅग्नेशियम, सेलेनियम असे काही महत्वाचे घटक सफरचंदमध्ये आढळतात.

Apple Benefits | agrowon

पाण्याचे प्रमाण जास्त

सफरचंदाच्या रसात पाण्याचे प्रमाण ८८. २, कार्बोहायड्रेट ११.३, प्रथिने ०.१, चरबी ०.१३, साखर ९.६२, फायबर ०.२ असते.

Apple Benefits | agrowon

अँटिऑक्सिडंट

सफरचंदाचा रसात अँटिऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म कोरेलेस्ट्रॉलची पातळी सुधारतात.

Apple Benefits | agrowon

दम्याच्या रुग्णांसाठी फायदा

सफरचंद दम्याच्या रुग्णांसाठी हे फायदेशीर असून याचे नियमित सेवन केल्याने फुफ्फुसाचे आजार कमी होतात.

Apple Benefits | agrowon

व्हिटॅमिन्स भरपूर

सफरचंदात व्हिटॅमिन सी आणि ई, यांसारखी जीवनसत्त्वांसह खनिजे सफरचंदाच्या रसामध्ये आढळतात.

Apple Benefits | agrowon

बद्धकोष्ठतेवर आराम

सफरचंदाचा रस बद्धकोष्ठतासारखी समस्या दूर करते. यातील तंतूंमुळे लघवी करणे सोपे होते.

Apple Benefits | agrowon

वजन नियंत्रणासाठी

सफरचंदाचा रस वजन नियंत्रित करण्यासाठीही काम करतो. वजन कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.

Apple Benefits | agrowon
आणखी पाहा...