Anuradha Vipat
मुळा ही अशी भाजी आहे जिला अनेकदा वासा मुळे नाकारले जाते, पण आरोग्याच्या दृष्टीने ती एक 'सुपरफूड' आहे.
मुळा रक्तातील बिलीरुबिननियंत्रित करतो, ज्यामुळे कावीळ या आजारात आराम मिळतो.
मुळा लिव्हरला (यकृत) विषारी द्रव्यांपासून वाचवतो.
ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, त्यांनी मुळा खाल्ल्यास शौचास साफ होते आणि पचनशक्ती वाढते.
मुळामुळे किडनी आणि मूत्राशय स्वच्छ होण्यास मदत होते आणि किडनी स्टोन बाहेर पडण्यास मदत होते.
हे शरीरातील सोडियमचे प्रमाण संतुलित करते, ज्यामुळे उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना फायदा होतो.