Anuradha Vipat
मूठभर भोपळ्याच्या बियांमुळे हाडांचे आरोग्य सुधारते.
भोपळ्याच्या बियांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते
भोपळ्याच्या बियांचे सेवन हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे
भोपळ्याच्या बिया मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करतात
भोपळ्याच्या बिया त्वचेला नैसर्गिक तेज देतात.
भोपळ्याच्या बिया पुरुषांच्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या असतात आणि ते शुक्राणूंची गुणवत्ता सुधारतात
भोपळ्याच्या बियांच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.