Deepak Bhandigare
मधूमेहींसाठी पर्याय
मधुमेह असलेल्या लोकांसाठी उकडा भात हा आरोग्यदायी पर्याय आहे
साखर नियंत्रणात
यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते
फिटनेससाठी योग्य
फिटनेसबाबत जागरूक लोकांसाठी उकडा तांदूळ चांगला आहे कारण त्यात कॅलरीज कमी असतात
उकड्या तांदळाची पेज
गोवा, कोकणात उकड्या तांदळाची पेज बनवली जाते
पचन सुधारते
उकडा भात आतड्यांत चांगल्या बॅक्टेरियाचे प्रमाण वाढवतो, यामुळे पित्त, पोटफुगीची त्रास होत नाही
हाडे, केसांसाठी लाभदायी
यामुळे तुमच्या हाडांचे आणि केसांचे आरोग्य सुधारते
वजन नियंत्रणात
उकडा भात खाल्ल्याने वजन वाढत नसून ते नियंत्रणात राहते
हार्मोन्स संतुलित
उकडा भात हा बी जीवनसत्त्वांने समृद्ध असून, तो हार्मोन्स संतुलित ठेवतो