Papaya Seed : पपईच्या बिया फेकण्यापूर्वी जाणून घ्या आरोग्याचे फायदे

Mahesh Gaikwad

औषधी गुणधर्म

आरोग्याच्यादृष्टीने पपई खूप गुणकारी मानली जाते. पपईमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात.

Papaya Seed | Agrowon

पपईच्या बिया

पण तुम्हाला हे माहित आहे का की, पपईच्या बियाही आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.

Papaya Seed | Agrowon

पोषक घटक

पपईच्या बियांमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात.

Papaya Seed | Agrowon

पोटदुखी

पपईच्या बिया खाल्ल्याने मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या पोटदुखीपासून आराम मिळतो.

Papaya Seed | Agrowon

वजन कमी करणे

तसेच तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर पपईच्या बिया तुमच्यासाठी बेस्ट आहेत.

Papaya Seed | Agrowon

पचनक्रिया

पचनक्रिया सुधारण्यासाठीही पपईच्या बिया खूप फायदेशीर ठरतात.

Papaya Seed | Agrowon

बियांची पावडर

पपईच्या बिया खाण्यासाठी त्या उन्हात वाळवून त्याची पावडर करा. ही पावडर तुम्ही सलाड किंवा दुधातून घेवू शकता.

Papaya Seed | Agrowon
Hema Malini | Agrowon