Panphuti Benefits : 'या' ५ आरोग्याच्या समस्यांवर पानफुटी आहे संजीवनी

Mahesh Gaikwad

आयुर्वेदीक उपचार

भारतात प्राचीन काळापासून अनेक आजारांवर आयुर्वेदीक उपचार पध्दतीचा अवलंब केला जातो.

Panphuti Benefits | Agrowon

गंभीर आजार

पूर्वीच्या काळात अनेक गंभीर आजारांवर आयुर्वेदीक उपचार करत असत.

Panphuti Benefits | Agrowon

औषधी वनस्पती

आयुर्वेदात झाडपाला, झाडांची पाने, साल यापासून उपचार केले जातात. आज आम्ही तुम्हाला पानफुटी या औषधी वनस्पतीचे आयुर्वेदीक उपचाराचे फायदे सांगणार आहोत.

Panphuti Benefits | Agrowon

मायग्रेन

आजकाल मायग्रेनची समस्या खूप सामान्य झाली आहे. अशावेळी पानफुटीची पाने कुटून त्याचा लेप माथ्यावर लावल्यास मायग्रेनच्या समस्येपासून आराम मिळतो.

Panphuti Benefits | Agrowon

रक्तदाब

पानफुटीचा रस रक्तदाब नियंत्रित करण्यासाठीही मदत करतो.

Panphuti Benefits | Agrowon

चेहऱ्यावरील मरूम

तसेच चेहऱ्यावरील फोड आणि मुरूमांच्या समस्येवर पानफुटीची पाने अतिशय गुणकारी आहेत.

Panphuti Benefits | Agrowon

अतिसार

अतिसारात रक्त पडत असेल तर पानफुटी अतिशय उपयुक्त औषधी आहे.

Panphuti Benefits | Agrowon

संसर्ग

पानफुटीच्या पानांच रस पिल्यामुळे अनेक प्रकारच्या संसर्गाचा धोका कमी होतो.

Panphuti Benefits | Agrowon