Muskmelon Seed : खरबूजचं नाही तर बियाही आहेत आरोग्याचा खजिना

Mahesh Gaikwad

Agrowonखरबुजाच्या बिया

खरबुज्या बियांमध्ये आरोग्याचा खजिना लपला आहे. ज्याचा वापर तुम्ही स्वत:ला स्वस्थ ठेवण्यासाठी करू शकता.

Muskmelon Seed | Agrowon

खरबूज

तुम्ही सगळ्यांनी खरबूज तर खाल्लेच असेल, पण तुम्हाला खरबुजाच्या बियांचे आरोग्याविषयीचे फायदे माहित आहेत का?

Muskmelon Seed | Agrowon

अँटीऑक्सिडंट

खरबुजाच्या बियांमध्ये मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. तसेच यामध्ये व्हिटामिन्सची मात्राही भरपूर असते. यामध्ये व्हिटामिन-सी, व्हिटामिन- डी आणि व्हिटामिन-इ ने परिपूर्ण असतात.

Muskmelon Seed | Agrowon

तंतुमय घटक

तसेच खरबुजाच्या बियांमध्ये तंतुमय घटक म्हणेच फायबरचे प्रमाणही जास्त असते. यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहते.

Muskmelon Seed | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. उन्हाळा आणि थंडीच्या दिवसात यांचे सेवन करणे फायदेशीर असते.

Muskmelon Seed | Agrowon

केसांचे आरोग्य

खरबुजाच्या बियांमधील उच्च प्रथिनांमुळे केस आणि नखे हेल्दी राहतात. या बिया तुम्ही रोस्ट करून सलाडमध्ये टाकून खावू शकता.

Muskmelon Seed | Agrowon

बिया टाकू नका

त्यामुळे आता खरबूज खाल्ल्यानंतर त्याच्या बिया टाकून न देता त्याचा आपल्या आरोग्यासाठी वापर करा.

Muskmelon Seed | Agrowon
Hema Malini | Agrowon