Multani Mitthi : मुलतानी मातीने चेहऱ्यावर खरचं फरक पडतो का?

sandeep Shirguppe

पिंपल्सवर मुलतानी माती पर्याय

पावसाळ्यात चेहऱ्यावर पिंपल्स येणे ही एक सामान्य समस्या आहे.

Multani Mitthi | agrowon

मुलतानी माती

तुम्हालाही तुमच्या चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स काढून टाकायच्या असतील तर मुलतानी मातीचा वापर जरूर करा

Multani Mitthi | agrowon

मुलतानी मातीसोबत कापूर

चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील तर चेहऱ्यावर मुलतानी माती आणि कापूर एकत्र करून बनवलेले पॅक लावा.

Multani Mitthi | agrowon

कापूर मुलतानी माती

कापूरमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म आहे, जो संक्रमण बरे करतो.

Multani Mitthi | agrowon

ही चूक करू नका

मुल्तानी मातीमध्ये लिंबाचा रस घालू नका. असे केल्यास चेहऱ्यावर खाज सुटू शकते.

Multani Mitthi | agrowon

घासू नका

पिंपल्स होण्याचे कारणही हे होऊ शकते. यासह मुल्तानी मातीचा पॅक वापरताना ते पाण्याने धुवा आणि कोरडे झाल्यावर घासू नका.

Multani Mitthi | agrowon

मॉइश्चरायझर लावा

मुलतानी माती स्किनला सुकवते, म्हणून ते धुल्यानंतर नक्कीच चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा.

Multani Mitthi | agrowon

तज्ज्ञांच मत घ्या

ही बातमी तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ माध्यम समुहाचा'चा कोणताही संबंध नाही.

Multani Mitthi | agrowon