Moringa Leaf : शेवग्याच्या पाने अनेक आरोग्याच्या समस्यांवर गुणकारी

Mahesh Gaikwad

शेवग्याची भाजी

आपल्या घरात शेवग्याची भाजी तर सगळेच करत असतील. पण याचे आरोग्याशी संबंधित अनेक फायदे आहेत.

Moringa Leaf | Agrowon

आरोग्याच्या समस्या

शेवगा खाल्ल्याने शरीराशी संबंधित अनेक आरेग्याच्या छोट्या-मोठ्या समस्यांपासून आराम मिळतो.

Moringa Leaf | Agrowon

शेवग्याची पाने

शेवग्याशिवाय याची पानेही खूप गुणकारी असतात. आज आपण शेवग्याच्या पानांचे आरोग्यासाठीचे फायदे पाहू.

Moringa Leaf | Agrowon

रोग प्रतिकराक क्षमता

शेवग्याची पाने खाल्ल्याने रोग प्रतिकारक क्षमता मजबूत होते.

Moringa Leaf | Agrowon

संक्रमण

तसेच शरिरात होणाऱ्या कोणत्याही संक्रमणआपासून वाचविण्यास मदत करते.

Moringa Leaf | Agrowon

मजबूत हाडे

शेवग्याच्या पानांची पावडर खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.

Moringa Leaf | Agrowon

रक्तातील साखर

शेवग्याची पानांमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

Moringa Leaf | Agrowon

शेवग्याच्या पानांची पावडर

शेवग्याची पाने सुकवून याची पावडर करावी. ही पावडर एका डब्ब्यात साठवून ठेवावी. ही पावडर रोज गरम पाण्यात मिसळून घ्यावी.

Moringa Leaf | Agrowon